एप्रिल महिना सुरु झाला तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच आहे. उसाचं एक कांडही शिल्लक राहणार नाही, असे आश्वासन सरकारने अनेकदा दिले.